{"product_id":"gosht-tyanchi-aika","title":"Gosht Tyanchi Aika (गोष्ट त्यांची ऐका)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eगोष्ट त्यांची ऐका \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगोष्ट त्यांची ऐका.. हे पुस्तक म्हणजे बालकुमारांना डोळ्यासमोर ठेवून केलेला एक वेगळा प्रयोग आहे. बीजसंवर्धन हे एकच सूत्र घेऊन, केलेल्या या पद्यरचना मुलांना सजीव सृष्टीचं रहस्य सांगणाऱ्या आणि 'सृष्टी राखायची तर मुळात बीज राखायला हवं', हा संदेश रसाळ पद्धतीनं देणाऱ्या आहेत. \u003cbr\u003eया रचनांमध्ये फँटसी आहे. तसं वैज्ञानिक वास्तवही आहे. बीजसंवर्धन आणि बियांच्या प्रसारामुळे वाढणारी हिरवाई, त्यामुळे निर्माण होणारं जैववैविध्य, या सगळ्याचं महत्व बालकुमारांना त्यांच्या भाषेत समजावून सांगणारं हे पुस्तक मुलांनी तर वाचावंच पण शिक्षक-पालकांनीही वाचावं असं आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: वर्षा गजेंद्रगडकर \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : अभिजित प्रकाशन\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54274527789378,"sku":null,"price":171.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/GoshtTyanchiAaikaF.jpg?v=1780126199","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/gosht-tyanchi-aika","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}