1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Goshtitun Kabir ( गोष्टींतून कबीर )
Goshtitun Kabir ( गोष्टींतून कबीर )
Regular price
Rs.195.50
Regular price
Rs.230.00
Sale price
Rs.195.50
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Sanjeevani Bokil
Share
Publisher: Dilipraj Prakashan
Pages: 72
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:---
पुस्तकातली प्रत्येक गोष्ट ही आजच्या काळातली, तुम्ही जिच्याशी 'रिलेट' करू शकाल अशीच आहे. त्या गोष्टीमुळे, संत कबीरांनी दोह्यांतून केलेला हितोपदेश, म्हणजे जीवनात कसं वागावं, कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे तुम्हाला समजेल. हाच मन उन्नत करणारा व विचार संपन्न करणारा संस्कार होय. अशा संस्कारांचा एक खजिनाच तुमच्या हाती येतो आहे. त्या खजिन्यात शिरण्यासाठी मंत्र आहे- 'गोष्टींतून कबीर.'
या पुस्तकाचे लेखक : संजीवनी बोकील, प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन
