Skip to product information
NaN of -Infinity

akshardhara

Corporate Kavita ( कॉर्पोरेट कविता )

Corporate Kavita ( कॉर्पोरेट कविता )

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

वर्तमनातील बदलत्या वळणाच्या नोंदी घेत सामाजिक वास्तवातील विसंगतीवर अचूक बोट ठेवणाऱ्या प्रथमेश पाठक यांच्या ‘कॉर्पोरेट कविता’ संवेदनशील
मनाला अस्वस्थ तर करतातच पण त्यासोबत त्या वाचकाचे भावविश्र्वही समृद्ध करतात.
समकालीन वास्तवाचे सजग भान असणाऱ्याया कविता आशय, अनुभव आणि निरीक्षण शक्तीचे यथार्थ दर्शन घडवून आणतात....
सामाजिक प्रश्र्नावर भाष्य करत, वास्तवाचा आलेख मांडत आजच्या जगण्याला तसेच आजच्या विचारांना कवेत घेण्याचा एक वेगळा प्रयत्न या संग्रहात झालेला दिसतो. 

ISBN No. :9789357953252
Author :Prathmesh Kishor Pathak
Publisher :Granthali
Binding :paperback
Pages :103
Language :Marathi
Edition :2020
View full details