{"product_id":"gres-goodh-ithale-sampat-nahi","title":"Gres Goodh Ithale Sampat Nahi.. (ग्रेस गूढ इथले संपत नाही...)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eग्रेस\u003cbr\u003eगूढ इथले संपत नाही...\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eगेल्या ५०-६० वर्षांतील; विशेषकरून १९४० ते \u003c\/span\u003e\u003cspan\u003e१९८०-९० पर्यंतच्या काळातील \u003c\/span\u003e\u003cspan\u003eनिवडक साहित्यिकांचा परिचय करून देणारी ही पुस्तकमालिका.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eह्या साहित्यिकांची ओळख करून देताना त्यावेळचा आपला मराठी समाज, १९४२ ची 'चले जाव' चळवळ, स्वातंत्र्यलढा, १९४७ चे भारताला मिळालेले स्वातंत्र्य, त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ, अशा ऐतिहासिक ठळक घटना आपल्यासमोर ओघाने येतात. तसेच मराठी साहित्यातील नवे प्रवाह: नवकविता, नवकथा, वैचारिक वाङ्मय, विनोदप्रधान साहित्य, वंचितांची अभिव्यक्ती असलेले साहित्य असे विविध प्रवाहदेखील आपल्याला ह्या पुस्तकांतून दिसतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपरिचयात्मक अशी ही पुस्तके आहेत. त्यांच्या साहित्याची समीक्षा नाही किंवा केवळ त्या साहित्यिकांचे चरित्र नाही. त्यांच्या साहित्याचा हा परिचय आहे. तसेच ह्या लेखकांनी लिहिलेले साहित्यही संक्षिप्तपणे ओळख होण्यासाठी यामध्ये समाविष्ट केले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआपल्या अस्तित्वाने, आपल्या कार्यकर्तृत्वाने, आपल्या साहित्याने नामदेव ढसाळांनी मराठी साहित्यात, मराठी जगात एक अढळ तारा 'ध्रुव' स्थान निर्माण केले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : माधव जोशी\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eसाहित्य-सरिता\u003cbr\u003eमहाराष्ट्रातील प्रमुख निवडक साहित्यिकांचा परिचय\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eहँडलिंग चार्जेस ५०\/- रुपये \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67759823880514,"sku":"GOVE0030","price":122.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/GUDHITHALESAMPATNAHIF.jpg?v=1792063105","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/gres-goodh-ithale-sampat-nahi","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}