{"product_id":"guljarancha-kavitecha-avaj","title":"Guljarancha Kavitecha Avaj (गुलजारांचा कवितेचा आवाज)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eGuljarancha Kavitecha Avaj (गुलजारांचा कवितेचा आवाज)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eभारतीय ज्ञानपीठ संस्थेने गुलज़ारांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करून भारतीय साहित्यात त्यांचे स्थान अधोरेखित केले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eगुलज़ार कवितेतून आपल्याबरोबर समाजाच्या जगण्याचा शोध घेतात. कवीचा आवाज हा कवितेतून व्यक्त होतो. ज्येष्ठ साहित्यिक, मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके, डॉ. सदानंद मोरे, भारत सासणे, लक्ष्मीकांत देशमुख, अक्षयकुमार काळे यांनी गुलज़ारांच्या कवितेचा आवाज शोधण्याचा प्रांजळ प्रयत्न केला आहे. ऋतुरंग दिवाळी अंकातील लेखांचे हे १००वे पुस्तक आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eज्ञानपीठ पुरस्काराच्या निमित्ताने गुलज़ारांना कृतज्ञतापूर्वक...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eसंपादन: अरुण शेवते \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56134953271618,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/kavitechaavaj-f.jpg?v=1788867299","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/guljarancha-kavitecha-avaj","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}