{"product_id":"gullak","title":"Gullak (गुल्लक)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eGullak (गुल्लक)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e“आयुष्य म्हणजे एक गुल्लक... लहानपणी आपण त्यात नाणी टाकतो,\u003cbr\u003eस्वप्नं टाकतो, कधी आठवणीही. एक दिवस तो गुल्लक फुटतो, तेव्हा कळतं की त्यात नेमकं काय काय साठवलं होतं!\"\u003cbr\u003e‘गुल्लक' ही केवळ एक प्रेमकथा नाही, तर स्वातंत्र्योत्तर भारताच्या जडणघडणीचा आणि तीन पिढ्यांचा एक समृद्ध भावनिक दस्तऐवज आहे.\u003cbr\u003eस्वातंत्र्यपूर्व काळातील शालेय शिस्तीत आणि देशभक्तीने भारलेल्या वातावरणात नायक विजय दिनानाथ चव्हाण याचा प्रवास सुरू होतो. याच वळणावर अंकुरलेले त्याचे नितळ प्रेम परिस्थितीमुळे मनाच्या गुल्लकात कायमचे बंद होते. काळ पुढे सरकतो, देश बदलतो आणि जीवनाच्या संघर्षात विखुरलेली माणसे योगायोगाने पुन्हा एका चौकटीत येऊन उभी राहतात. हरवलेले धागे पुन्हा जुळतात का ? आपण जे गमावतो, ते काळाच्या कुठल्यातरी वळणावर आपल्याला पुन्हा भेटायला येतं का ? या अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे ही कादंबरी!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: बी.जी.जैन 'केसरी'\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67695900819778,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/gullak-f.jpg?v=1791531427","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/gullak","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}