{"product_id":"gupther-bahirji-naik-गुप्तहेर-बहिर्जी-नाईक","title":"Gupther Bahirji Naik ( गुप्तहेर बहिर्जी नाईक)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eगुप्तहेर बहिर्जी नाईक \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eमी बहिर्जी नाईक\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eस्वराज्याच्या गुढकथेतील अदृश्य नायक. रणांगणात तलवारींचा आवाज घुमत असताना\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eमी शोधत होतो शत्रूच्या छावणीतली अंधारात लपलेली रहस्य. माझं नाव इतिहासाच्या पानातून गळून पडलं\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eपण माझं कार्य मात्र अजरामर झालं. महाराजांनी माझ्यावर टाकलेला विश्वास\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eमी प्राणपणाने जपला. रोज मृत्यूला आव्हान देत मी माझी जबाबदारी प्रमाणिकपणे पार पाडली. माझ्या या प्रामाणिक त्यागाची दखल इतिहासाला घेता आली नाही. कारण इतिहासालाही काही मर्यादा होत्या.\u003cspan\u003e  \u003c\/span\u003eमाझ्या त्यागाचे साक्षीदार फक्त मी\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eमाझे महाराज आणि काळ होता. इतिहासाने दखल घेतली नसली तरी महाराजांनी घेतलेली दखल माझ्यासाठी अनमोल आहे. त्याच्यापुढे लाखो करोडोंची जहागिरी माझ्यासाठी कवडीमोल आहे. ही कांदबरी त्याच त्यागाचा उलगडा करते....\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cstrong\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eलेखक  : नवनाथ जगताप, आरती जगताप \u003cbr\u003eप्रकाशन  : पुस्तकविश्व \u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51759488532802,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/guptherbeherjinaik-f.jpg?v=1767343010","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/gupther-bahirji-naik-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%b0-%e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%95","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}