{"product_id":"guru","title":"Guru (गुरु)","description":"\u003cp\u003eदुःख, वैफल्य आणि अपयशाच्या दरीतून बाहेर काढून सुख, \u003cbr\u003eसमृद्धी व यशाचा शाश्वत मार्ग दाखवणारा -\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eगुरु \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदुःख, वैफल्य आणि अपयश ही मानवी जीवनाची अपवादात्मक घटना नाहीत; तीच त्याची सुरुवात असते.\u003cbr\u003eजेव्हा जीवन प्रश्नांनी वेधले जाते, मार्ग धूसर होतात आणि स्वतःवरचाच विश्वास डागमगू  लागतो, तेव्हा बाह्य आधार नव्हे तर अंतर्मुख करणारा मार्गदर्शक आवश्यक असतो. \u003cstrong\u003eगुरु\u003c\/strong\u003e हे पुस्तक अशाच निर्णायक क्षणी तुमच्या जीवनात प्रवेश करते-जिथे उत्तरांपेक्षा दिशेची गरज असते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे पुस्तक उपदेश देत नाही; ते तुमच्या विचारांची दिशा बदलते. अंधश्रद्धा नव्हे,तर अनुभव , विज्ञान , तर्क आणि शाश्वत तत्वज्ञान यांच्या आधारावर ते तुम्हाला दुःखाच्या अंधारातून बाहेर काढून सुख, समृद्धी  आणि यशाच्या प्रकाशाकडे घेऊन जाते. गुरु म्हणजे व्यक्ती नव्हे - तो तुमच्यात दडलेली जागृती आहे, जी तुम्हाला स्वतःचा मार्ग स्वतःच शोधायला शिकवते !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eपैसे पैसे पैसे या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eआर. एम. मेश्राम \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : गोयल प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54537234055490,"sku":null,"price":191.25,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/GuruF.png?v=1781336081","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/guru","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}