{"product_id":"gurupekshahi-adhik","title":"Gurupekshahi Adhik (गुरूपेक्षाही अधिक)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eGurupekshahi Adhik (गुरूपेक्षाही अधिक)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकै. श्री. श्रीनिवास दत्तात्रेय आचार्य यांचा जन्म २२-३-१९२७ रोजी बेळगाव येथे झाला. नंतर ते पुण्यात आले आणि तेथेच स्थायिक झाले. ते सन १९४५ पासून परमपूज्य गुळवणी महाराजांचे पूर्णपणे निष्ठावान शिष्य होते. योगीराज गुळवणी महाराजांचा दीर्घकाळ सहवास मिळम्याचे भाग्य त्यांना लाभले.\u003cbr\u003eते गुळवणी महाराजांचे ज्येष्ठ शिष्य होते आणि नियमितपणे कै. योगीराज गुळवणी महाराजांचे दर्शन घेण्यास जात असत.\u003cbr\u003eत्यांच्यामध्ये अनेक प्रसिद्ध कवी आणि लेखकांच्या कविता आणि साहित्य तोंडपाठ असण्याची क्षमता होती. योगीराज गुळवणी महाराजांच्या निर्देशानुसार त्यांनी विष्णू सहस्त्रनाम, रुद्र सूक्त, व्यंकटेश सुप्रभातम, राघवेंद्र स्तोत्र, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी इ. तोंडपाठ केले.\u003cbr\u003eत्यांचे लिखाण महत्त्वाचे होते कारण त्यांनी पुस्तकात नमूद केलेल्या अनेक घटनांचे ते प्रत्यक्ष साक्षीदार होते.\u003cbr\u003eयोगीराज गुळवणी महाराजांची अनेक चरित्रे मराठी मध्ये उपलब्ध आहेत. इंग्रजी भाषेचे जागतिक महत्त्व लक्षात घेता, त्यांचे इंग्रजी चरित्र आवश्यक होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक : कै. श्री. श्रीनिवास दत्तात्रेय आचार्य\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअनुवाद : नंदिनी श्रीनिवास आचार्य\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: उत्कर्ष प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55998888149314,"sku":null,"price":370.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/gurupekkshahiadhik-f.jpg?v=1787731357","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/gurupekshahi-adhik","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}