{"product_id":"gyan-ani-shahanpan","title":"Gyan Ani Shahanpan (ज्ञान आणि शहाणपण)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eGyan Ani Shahanpan (ज्ञान आणि शहाणपण)\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eभारतीय ज्ञानशास्त्र आणि पाश्चात्य फिलॉसॉफी यांची ओढ जुनीच आहे. त्यातले बरेच वाचले ते सारेच समजले असे नाही. पण त्याने मनाचा\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआवाका अन् विचारांचे वर्तुळ मात्र विस्तारले. त्याच भावावस्थेत मी लुंबिनी आणि कपिलवस्तूला गेलो. कालडीत कित्येक दिवस मुक्काम केला. सुवर्णमंदिरातही काही दिवस घालविले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपिट्स् बर्गमधील मॅक्झिम गॉर्कीच्या पुतळ्याच्या पायांना स्पर्श केला तेव्हा आणि कान्टने पावन केलेल्या 'फिलॉसॉफर्स स्ट्रीट' वरून चाललो तेव्हा ज्ञानात वाढ झाली नसली तरी त्या अनुभवाने समृद्ध मात्र केले.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: सुरेश द्वादशीवार\u003cbr\u003eप्रकाशक: श्री विद्या प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56109858128194,"sku":null,"price":202.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/DyanAniShahanpn-f.jpg?v=1788698034","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/gyan-ani-shahanpan","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}