Akshardhara Book Gallery
Hasari Moglai ( हसरी मोगलाई )
Hasari Moglai ( हसरी मोगलाई )
Share
Couldn't load pickup availability
Author: Mahesh Tendulkar
Publisher: Snehal Prakashan
Pages: 95
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
हसरी मोगलाई
औरंगजेबाच्या कारकिर्दीत अनेक मजेदार प्रसंग देखील घडून गेले आहेत, हे सांगूनही खर वाटणार नाही. काही प्रसंगात तो मनसोक्त हसला आणि काही प्रसंगात लहान मुलासारखा ढसाढसा रडला यावर तर विश्वासही बसणार नाही, पण हे खर आहे. सुख दुःखाच्या, हसण्या हसवण्याचा, बुद्धिचातुर्याच्या आणि हजरजबाबीपणाच्या मजेदार किश्श्यांची मेजवानी घेऊन येत आहे, "हसरी मोगलाई..."
या पुस्तकाचे लेखक : महेश तेंडुलकर, प्रकाशक : स्नेहल प्रकाशन

छान पुस्तक आहे.
ऐतिहासिक तथ्य आणि मोगलांची प्रतिमा एका प्रकारे उदातीकरण करून मांडलेली होती. पण या पुस्तकामुळे मोगलांचा इतिहासाचा एक मजेदार भाग समोर आला. मोगल सुद्धा आणि विशेष करून आलमगीर म्हणवणारा औरंगजेब सुद्धा कांही प्रसंगी कसा मूर्ख बनवला गेला हे वाचून विशेष वाटले. एकंदरीत मोगलांच्या इतिहासाबाबत आणि औरंजेबाच्या इतिहासाबाबत असणारे एक वलय तोडण्याचे काम या पुस्तकाद्वारे लेखकांनी केले आहे. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.
🙏🏼🙏🏼🙏🏼