{"product_id":"haykuchya-vishwat-1","title":"Haykuchya Vishwat 1(हायकूच्या विश्वात खंड १)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eHaykuchya Vishwat (हायकूच्या विश्वात खंड १)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहायकूच्या विश्वात हे पुस्तक म्हणजे विजय पाडळकर यांनी गेल्या पाच वर्षात हायकू या काव्यप्रकाराचा जो सखोल अभ्यास केला आहे त्याचे फलित आहे. सुमारे सहा हजार हायकू, या विषयावरील मान्यवर लेखकांची ५०हुन अधिक पुस्तके, हायकू कवींची चरित्रे, आत्मचरित्रे, पत्रे अभ्यासून त्यांनी हा ग्रंथ सिद्ध केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: विजय पाडळकर \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: ग्रंथाली \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":53731607314754,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/haykuchyavishwatF.jpg?v=1779439973","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/haykuchya-vishwat-1","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}