Akshardhara Book Gallery
He Pustak Tumach jeevan vachavu Shakat ( हे पुस्तक तुमचं जीवन वाचवू शकतं )
He Pustak Tumach jeevan vachavu Shakat ( हे पुस्तक तुमचं जीवन वाचवू शकतं )
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. Karan Rajan
Publisher: Madhushree Publication
Pages: 294
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:'---
हे पुस्तक तुमचं जीवन वाचवू शकतं
डॉ. करण राजन यांनी रुग्णालयात अनेक वर्षे काम करून कष्टाने शिकलेले मौल्यवान धडे आणि आरोग्यविषयक युक्त्यांनी हे पुस्तक भरलेले आहे. यामध्ये मानवाच्या अद्भुत शरीराचा गुणगौरव आहे. हे पुस्तक तुम्हाला तणाव कमी करण्यास तसेच निरोगी आणि दीर्घ आयुष्य जगण्यास मदत करेल. या पुस्तकात, डॉ. करण राजन आपल्या शरीराच्या कार्य करण्याच्या विचित्र आणि अद्भुत पद्धती स्पष्ट करतात आणि समस्यांना तोंड देण्यासाठी व्यावहारिक युक्त्या सांगतात. त्यांनी समाविष्ट केलेल्या काही गोष्टींमध्ये नाकाचे केस उपटण्याचे धोके, ताण कमी करण्यासाठी तुमच्यातील सुप्त, नैसर्गिक प्रतिक्षिप्त क्रिया, वेदना कमी करण्यात मदत करण्यासाठीच्या सोप्या मानसिक युक्त्या, तुम्ही कधीही पाद रोखून का धरू नये ? आणि यांसारख्या इतर बऱ्याच काही गोष्टींचा समावेश आहे. “जेव्हा तुम्हाला वैद्यकीय तथ्ये आणि वैद्यकीय मिथके एकमेकांपासून विलग करावयाची असतील तेव्हा डॉ. करणसारखे दुसरे कोणी नाही. हे एकमेव पुस्तक आहे जे तुम्हाला जितके हसायला लावेल, तितक्याच प्रमाणात शिकवेलही.” - डॉ. जूली स्मिथ
प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन
