1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Himalayatil Diwas (हिमालयातील दिवस )
Himalayatil Diwas (हिमालयातील दिवस )
Regular price
Rs.337.50
Regular price
Rs.375.00
Sale price
Rs.337.50
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages: 184
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
हिमालयातील गिरिशिखरे पादाक्रांत करण्याची इच्छा प्रत्येक गिर्यारोहकांचे स्वप्न असते. हिमालयातील दिवस या पुस्तकात हिमालयातील अवघड, कस पाहणाऱ्या गिरिशिखरांवरील चढाईचे अनुभव तर आहेतच, पण त्याबरोबर तेथील निसर्ग, प्राणी, पक्षी, माणसे, अशा विविध विषयांवर लेखकाचे प्रत्यक्षानुभव या पुस्तकात मांडले आहेत. हिमालयातील अद्भुत वातावरण हे पुस्तक आपल्यासमोर उभे करते. त्याचबरोबर एव्हरेस्ट आणि हिमालयातील अन्य मोठमोठ्या शिखरांवरील चढाईसंदर्भातील वाचनीय अनुभव हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.
या पुस्तकाचे लेखक : उमेश झिरपे , प्रकाशक : सकाळ प्रकाशन
