{"product_id":"hindu-puranatil-dnyan-vidnyan","title":"Hindu Puranatil Dnyan-Vidnyan (हिंदू पुराणांतील ज्ञान-विज्ञान)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eHindu Puranatil Dnyan-Vidnyan (हिंदू पुराणांतील ज्ञान-विज्ञान)\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eडॉ. सुरेखा बापट (पंडित) भूगोलाच्या अभ्यासक आहेत. नागपूर विद्यापीठाची भूगोल विषयातील एम्. ए. पदवी त्यांनी सुवर्णपदकासह प्राप्त केली व पुढे त्यातील डॉक्टरेट पदवीही संपादन केली. नागपुरच्या वसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान संस्थेत भूगोल विभागात त्या अधिव्याख्याता म्हणून कार्यरत होत्या. आजवर त्यांच्या भूगोलावरील पुस्तके, श्रीमत् दासबोधसार अघु\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eव स्फुट लेख नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या काही कथांना पारितोषिकेही मिळाली आहेत. प्रस्तुत पुस्तकात आपल्या पुराणकथा या भाकडकथा नसून ज्ञानकथा आहेत असा त्यांनी एक वेगळा विचार मांडला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eलेखक:डॉ. सुरेखा बापट \u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67642343096642,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/hindupuranantildnyan-vidnyan-f.jpg?v=1791023314","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/hindu-puranatil-dnyan-vidnyan","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}