{"product_id":"hindusthani-sangit","title":"Hindusthani Sangit (हिंदुस्थानी संगीत)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eHindusthani Sangit (हिंदुस्थानी संगीत)\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eहिंदुस्थानी संगीत हे पुस्तक संगीताची घडण, संगीतप्रकार आणि संकल्पना यांच्या तपशीलवार विवेचनांतून हिंदुस्थानी संगीताचा जाणकारीने आस्वाद घेण्याची तयारी करते. राग, ताल, बंदिश या सारख्या संकल्पना; आलाप, तान, बोलतान इत्यादी विस्ताराची तंत्रे; धृपद, ख्याल, दादरा, ठुमरी, तराणा, गझल आणि भजन वगैरे संगीतप्रकार; मुख्य वाद्ये आणि त्यांचे संगीतप्रकार; कंठ आणि वाद्यसंगीतांतील घराणी, तसेच प्रमुख शास्त्रविचारक या सायांविषयी प्रस्तुत पुस्तकांत सुलभ चर्चा केली आहे. हिंदुस्थानी संगीताची संपन्नता, त्याचे सारतत्त्व व चैतन्य आणि त्याचा टिकाऊपणा यांचा या महत्त्वपूर्ण पुस्तकातून उलगडा होतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: अशोक दा. रानडे\u003cbr\u003eप्रकाशक: नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55970403877186,"sku":null,"price":65.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/hindustanisangit-f.jpg?v=1787477915","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/hindusthani-sangit","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}