{"product_id":"hindutva-mukt-bharat","title":"Hindutva- Mukt Bharat (हिंदुत्व - मुक्त भारत)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eHindutva- Mukt Bharat (हिंदुत्व - मुक्त भारत)\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eदलित-बहुजन, सामाजिक-अध्यात्मिक आणि वैज्ञानिक क्रांतीवरील चिंतन\u003c\/strong\u003e \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eजातीय राजकारणावर विखारी हल्ले चढवत हिंदुत्वाच्या चष्म्यातून \u003c\/span\u003e\u003cspan\u003eमांडलेल्या ऐतिहासिक घटनांना हे पुस्तक आव्हान देते. तसेच राष्ट्रहितासाठी देशातील वैज्ञानिक विचारांना प्रोत्साहन देण्याच्या गरजेकडेही पुन्हा नव्याने पाहण्याचा दृष्टिकोन हे पुस्तक देतं. दलित-बहुजन समाजातील अप्रकट वैज्ञानिक व उत्पादनशील क्षमतांना दाबून ठेवणारा 'बुरसटलेला धर्म' म्हणून हिंदुत्वाची वेगळीच ओळख करून देतं.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e लेखकाच्या मते आध्यात्मिक अतिरेकाची ही दडपशाही धर्म आणि राष्ट्र-राज्यांच्या भविष्यासाठी धोकादायक आहे. आध्यात्मिक न्याय किंवा वर्णधर्म या जातीव्यवस्थेचं समर्थन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संकल्पना आध्यात्मिक विषमतेने भारल्याची टीका ते करतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: कांचा अइलैय्या  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67687294730562,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/hindutva-muktbharat-f.jpg?v=1791455391","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/hindutva-mukt-bharat","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}