Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Hindutva Navhe Bharatiyatva ! ( हिंदुत्व नव्हे भारतीयत्व! )

Hindutva Navhe Bharatiyatva ! ( हिंदुत्व नव्हे भारतीयत्व! )

Regular price Rs.405.00
Regular price Rs.450.00 Sale price Rs.405.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 364

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

हिंदुत्व नव्हे भारतीयत्व!

 ‘धार्मिक राष्ट्रवादाला नागरी राष्ट्रवादाचा पर्याय, या नव्या सिद्धान्ताची विचारप्रवर्तक मांडणी करीत लेखक या ग्रंथात हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व ही संघ परिवाराची संकल्पना सांविधानिक सेक्युलॅरिझमच्या आधारे खोडून काढतात. त्यापुढे जाऊन ते भारतीयत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व अशी विवेकवादी मांडणी करतात. म्हणूनच हा ग्रंथ महत्त्वाचा ठरतो.` - मधू कांबळे ज्येष्ठ पत्रकार

या पुस्तकाचे लेखक : लक्ष्मीकांत देशमुख , प्रकाशक : मनोविकास प्रकाशन 

View full details