{"product_id":"if-tomorrow-comes-इफ-टुमारो-कम्स","title":"If Tomorrow Comes (इफ टुमारो कम्स)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eइफ टुमारो कम्स\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003cbr\u003eसिडने शेल्डन यांची आणखी एक रूपसुंदर, तरुण, बुद्धिमान नायिका ट्रेसी व्हिटने. तिच्या आईला - डोरिस व्हिटनेला - फसवून काही माफिया गुंडानी तिची कंपनी आणि प्रॉपर्टी लुबाडले... म्हणून डोरिस व्हिटनेन आत्महत्या केली ! ट्रेसीनं त्या गुंडांचा सूद उगवण्याचा प्रयत्न केला; पण-तिच्या भोळेपणाचा फायदा घेऊन तिलाही तुरुंगात पाठवलं....! \u003cbr\u003eतुरुंगातून बाहेर पडल्यावर गुन्हेगारीचा शिक्का बसल्यामुळे ट्रेसीला कुठे काम मिळेना !... आपल्या वैऱ्यांवर तिला सूडही उगवायचा होता...! अशातच एका अफलातून माणसाशी तिची गाठ पडली. आणि बेकायदा धंद्याच्या एका अद्भुत पण तितक्याच धोकादायक जगात तिचा प्रवेश झाला...!\u003cbr\u003eपा जगात एका अत्यंत देखण्या तरुण स्पर्धकाशी तिची स्पर्धा सुरु झाली... अनेक जिवावरच्या कामगिऱ्या करण्याचं ट्रेसीला वेड लागलं...! पण एफ.बी.आय. चा एक विक्षिप्त चाणाक्ष डीटेक्टिव्ह तिच्या मागावर सुटला आहे हे तिला माहिती नव्हतं...! ट्रेसीचं  पुढे काय झालं?... तीन आपल्या वैऱ्याचा सूद उगवला का ?... न्यू ऑर्लिन्स ते लंडन, पॅरिस, माद्रीद आणि अँम्स्टरडॅम असा, अनेक चित्तथरारक घटनांनी भरलेला, प्रवास घडवणारी सिडने शेल्डन यांची सनसनाटी, रहस्यमय कादंबरी.  \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक. श्रीराम बुक एजंसी \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eमूळ लेखक. सिडने शेल्डन \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअनुवादित लेखक. विजय देवधर \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51371852726594,"sku":"7256","price":594.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/IfTommrowComesF.jpg?v=1759732311","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/if-tomorrow-comes-%e0%a4%87%e0%a4%ab-%e0%a4%9f%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8b-%e0%a4%95%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b8","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}