{"product_id":"ijal","title":"IJAL \t(इजाळ)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eIJAL     (इजाळ)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक, 'झुलवा'कार उत्तम बंडू तुपे, १ जानेवारी १९४२ रोजी एनकूळ, ता. खटाव, जि. सातारा येथे जन्माला आलेलं साहित्यामधील एक अजोड नाव.\u003cbr\u003eत्यांनी मराठी साहित्याला आपल्या शब्दांतून आधिक झळाळी दिली. त्यांची लेखणी नाटक, सिनेमांतूनही चकाकली आणि महाराष्ट्राला झुलवासारखी कादंबरी मिळाली. समाजाचे दुःख, कष्ट, संघर्ष याचं विदारक दर्शन त्यांच्या साहित्य संपदेतून घडतं.\u003cbr\u003e'झुलवा', 'काट्यावरची पोटं', 'नाक्षारी', 'लांबलेल्या सावल्या', 'इजाळं', 'चिपाड', 'भस्म', 'पिंड', 'कळाशी' 'आणि 'आंदण' अशा अनेक कथा-कादंबऱ्या आप्पांनी महाराष्ट्राला दिल्या परंतु आप्पा कायम उपेक्षित, दुर्लक्षित राहिले.\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: उत्तम बंडू तुपे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":68371564200258,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ijal-f.jpg?v=1795775779","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/ijal","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}