{"product_id":"indias-most-fearless-3-इंडियाज-मोस्ट-फिअरलेस-3-by-dr-asha-bhagwat","title":"India's Most Fearless - 3 (इंडियाज मोस्ट फिअरलेस 3)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eIndia's Most Fearless - 3 | Shiv Aroor \u0026amp; Rahul Singh Translated By : Dr. Asha Bhagwat\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eइंडियाज मोस्ट फिअरलेस 3 । शिव अरूर आणि राहुल सिंह अनुवाद : डॉ. आशा भागवत\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलडाखच्या गलवान खोऱ्यातील दगाबाज रक्तपाताच्या गोंधळात आपले \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसहकारी सैनिक चीन सैन्याशी जीवन-मरणाची लढाई करत असताना एक \u003c\/span\u003e\u003cspan\u003eलष्करी वैद्यकीय साहाय्यक आपल्या कर्तव्याच्या आवाहनापलीकडे जात\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eदोन्हीकडच्या सैनिकांना वैद्यकीय उपचार देण्याचा प्रयत्न करतो. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअरबी समुद्रात आलेल्या तौक्ते या चक्रीवादळातून शेकडो लोकांचे जीव \u003c\/span\u003e\u003cspan\u003eवाचवण्यासाठी भारतीय नौदलाच्या युद्धनौकेवरील कर्मचारी आपले सर्वस्व\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपणाला लावतात. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eभारतीय हवाई दलाचा एक वैमानिक आपले अपघातग्रस्त लढाऊ विमान \u003c\/span\u003e\u003cspan\u003eजमिनीवर कोसळण्याच्या दोन सेकंद आधी विमानातून बाहेर उडी टाकतो \u003c\/span\u003e\u003cspan\u003eआणि आपला जीव वाचवतो मात्र एक पाय गमावतो. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया पुस्तकात वरील साऱ्यांची अथवा त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्याबरोबर \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअसणाऱ्यांची कथने नमूद आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘इंडियाज मोस्ट फिअरलेस 3 या पुस्तकात असाधारण धाडसाच्या आणि \u003c\/span\u003e\u003cspan\u003eनिर्भयतेच्या 10 सच्च्या कथा वर्णन केल्या आहेत. अकल्पनीय अशा प्रतिकूल \u003c\/span\u003e\u003cspan\u003eपरिस्थितीला आणि गंभीर चिथावणीला सामोरे जाताना या भारतीय सैनिकांनी \u003c\/span\u003e\u003cspan\u003eदाखवलेल्या बहादुरीची, वीरश्रीची झलक या कथांमधून पाहायला मिळते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003ePublisher : Manovikas Prakashan\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":50608880484674,"sku":"9.79E+12","price":378.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/MainIndiasmostfearless3web.docx-800x800.jpg?v=1753677320","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/indias-most-fearless-3-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9c-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%ab%e0%a4%bf%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b8-3-by-dr-asha-bhagwat","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}