{"product_id":"indira-sant-ek-apurva-runanubandha","title":"Indira Sant Ek Apurva Runanubandha   (इंदिरा संत एक अपूर्व ऋणानुबंध)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eIndira Sant Ek Apurva Runanubandha   (इंदिरा संत एक अपूर्व ऋणानुबंध) \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रिय रेखा,\u003cbr\u003e“तुझा निसर्ग सुंदर कलावंत होणार आहे त्याचा तबल्यावरचा हातच सांगतो... मन कवीचे आहे. त्याला नीट सांभाळ. तू अल्लारखाँचा तबला कधी ऐकलास का? तबल्याचा नादच रेशमासारखा... तबला वादनातील ही एक अंतर कला तुझा निसर्ग बोटे चालवण्यापेक्षा कशी\u003cbr\u003e-\u003cbr\u003eचालवावी हे लक्षात घेऊ पाहतो. तो मोठा होईल... त्याच्या तबल्याची दृष्ट काढून टाक... त्याच्या सकट... हसू नको, मग मनाला किती बरं वाटेल बघ. त्याच्या सावलीबरोबर तुझं तनमन असू दे.\"\u003cbr\u003e-\u003cbr\u003e• इंदिरा संत\u003cbr\u003e(१०.१०.१९९५च्या पत्रात आक्कांनी हे लिहिले आणि एका अर्थाने कवी द्रष्टा असतो म्हणजे काय... याचा अर्थ मला कळला. त्यांचं हे भाकीत आज अगदी तंतोतंत खरे ठरले आहे.)\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: रेखा भांडारे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":68294848348482,"sku":"GRAN0072","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/indirasant-f.jpg?v=1795263168","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/indira-sant-ek-apurva-runanubandha","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}