{"product_id":"irsal-kokanrang","title":"Irsal Kokanrang (इरसाल कोकणरंग)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eराजा बर्वे \u003cbr\u003eइरसाल कोकणरंग \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकोकणची माणसं करवंटीतल्या खोबऱ्यासारखी.. लाल मातीतल्या फुरश्याच्या चालीची, सडयावरच्या कातळासारखी, आगरातल्या खोल बावडीसारखी गावदेवीच्या टक्क उघड्या डोळ्यांनी जग पाहाणारी आणि गावाबाहेरच्या देवराईसारखीच गप्प मिटून पडणारी! कोकणची माणसं नमन-खेळ्यातल्या गॅसबत्यांसारखी मृदूंगाच्या बोवंडासारखी, पायरहाटाच्या माळेसारखी, चिलमीत फाकफकणाऱ्या राखेसारखी, भजनातल्या  झांजांसारखी आणि पडवीतल्या लयीत कुरकुरणाऱ्या  झोपाळ्यासारखी! कोकणची माणसं फणसाच्या चिकासारखी.. काजू-आंबा-करवंदाच्या रंगांची, उतरत्या गावठी नळ्यांतून उठणाऱ्या धुरासारखी, म्हसोबा-साळकाई-माळकाईच्या अनिर्णित कौलासारखी, आमराईमागच्या नदीतल्या कोंडीसारखी आणि शुल्केश्वरासमोरच्या दरियाच्या उफानासारखीही! \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e- मनोज कोल्हटकर \u003cbr\u003eलेखक, नाटककार, अभिनेता  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : डॉ. कुमार ननावरे \u003cbr\u003eप्रकाशक : भाग्यश्री प्रकाशन \u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54535470743874,"sku":null,"price":252.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/IRSAALKOKANRANGF.jpg?v=1781268656","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/irsal-kokanrang","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}