{"product_id":"islam-dharmachi-olakh","title":"ISLAM DHARMACHI OLAKH  (इस्लाम धर्माची ओळख)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eISLAM DHARMACHI OLAKH  (इस्लाम धर्माची ओळख)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eश्री. विवेक देशपांडे यांचे इस्लामवरील हे पुस्तक\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअत्यंत माहितीपूर्ण असे आहे. इस्लाम धर्माचा जन्म कुठे व कोणत्या परिस्थितीत झाला व त्याचा प्रसार जगभर कसा  \u003c\/span\u003e\u003cspan\u003eझाला \u003c\/span\u003e\u003cspan\u003eयाचा तपशील लेखकाने आपल्या पुस्तकात सांगितला आहे. आजही इस्लामिक संघटना आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या रीतीने घातक कार्य करत आहेत त्याचाही श्री. देशपांडे यांच्या पुस्तकात उल्लेख आला आहे. असे असले तरीही धर्माबाबतचे त्यांचे लिखाण सर्वस्पर्शी झाले आहे. या धर्माबाबत सर्वप्रकारची माहिती\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया पुस्तकातून मिळते असे मला प्रामाणिकपणे वाटते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलेखकाने इस्लाम धर्माची ओळख अत्यंत योग्यरीत्या केली आहे व या धर्माचे महत्त्व वाचकांना पटवले आहे. या विषयावर \u003c\/span\u003e\u003cspan\u003eएक उत्तम पुस्तक लिहिल्याबद्दल\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eश्री. विवेक देशपांडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: विवेक देशपांडे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67796467581250,"sku":"UNME0032","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/islam-f.jpg?v=1792316420","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/islam-dharmachi-olakh","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}