{"product_id":"itihasatil-navalkatha-bhag-2-इतिहासातील-नवलकथा-भाग-२","title":"Itihasatil Navalkatha Bhag -2 (इतिहासातील नवलकथा भाग -२)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eइतिहासातील नवलकथा भाग -२\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमराठ्यांच्या इतिहासातील लहानमोठ्या नवलाईच्या कथांचा हा संग्रह आहे. या पुस्तकात, अनेक वीरांच्या, मुत्सद्यांच्या आणि सर्वसामान्य परंतु असामान्य कामगिरी करणाऱ्या सैनिकांच्या या कथा आहेत. पराक्रम, शौर्य, स्वामानिष्ठा, राज्यनिष्ठा, बलिदान आणि चातुर्य अशा विविध पैलूंनी सजलेल्या या कथा हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य. छत्रपती शिवरायांपासून ते पेशवाई अखेरपर्यंतच्या काळातील, मराठ्यांच्या इतिहासातील मनोरंजक, सुरस कथा सांगणारे हे पुस्तक, केवळा मोठ्यांनीच नव्हे तर, प्रत्येक मुलाने शाळकरी वयात वाचलेच पाहिजे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. डॉ. म. वि. सोवनी \/ डॉ. अविनाश म.सोवनी \u003cbr\u003eप्रकाशक. मर्वेंन टेक्नॉलॉजीज \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51873457209666,"sku":"9789390129379","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ItihasatilNavalkathaBhag2.jpg?v=1769233649","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/itihasatil-navalkatha-bhag-2-%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%a8","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}