{"product_id":"jagajjeta-daha-aani-dazanbhar-goshti","title":"Jagajjeta Daha Aani Dazanbhar Goshti (जगज्जेता दहा आणि डझनभर गोष्टी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eजगज्जेता दहा आणि डझनभर गोष्टी \u003c\/strong\u003e\u003cbr\u003eगणिताच्या इतिहासातील रंजक कथा \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपृथ्वीच्या लांबलचक इतिहासात मानवाचा कालावधी जरी कमी असला, तरी तो तसा महत्वाचा. उत्क्रांतीच्या प्रवासात त्याने विविध ज्ञानशाखा उलगडल्या. गणित ही त्यांतीलच एक. हे गणित नकळतपणे मानवी आयुष्यात कधी, कसे, कुठे, समाविष्ट झाले असेल याचा उलगडा गोष्टींच्या माध्यमातून या पुस्तकात केला आहे. वेगवेगळ्या काळांत उदयास आलेल्या संस्कृती व त्या वापरत असलेले गणित यांच्या रंजक कहाण्या आणि सोपे करून सांगितलेले त्यांतील गणित ही या पुस्तकाची खासियत. \u003cbr\u003eइतिहासाचा भक्कम पाया असणाऱ्या या गोष्टी मानवी इतिहासातील गणिताचा प्रवेश आणि त्याचे आजचे सर्वव्यापीपण यांचा परामर्श घेत वाचकांना विचार  करण्यास प्रवृत्त करतात. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : आमोद कारखानीस आणि शिल्पा कुलकर्णी \u003cbr\u003eप्रकाशक : कोमल प्रकाशन\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54557022683458,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/JagjetaDaha_DajanbharGoshtiF.jpg?v=1781699658","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/jagajjeta-daha-aani-dazanbhar-goshti","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}