{"product_id":"jagata-jagata-जगता-जगता","title":"Jagata-Jagata ( जगता - जगता )","description":"\u003cp\u003e' जगता - जगता ' हा महादेव मोरे यांचा व्यक्तिचित्रसंग्रह. नागर - ग्रामीण या संमिश्र भाषेतून सजलेला. पाकिस्तान बॉर्डरवरील लढायांच्या त्रासाला कंटाळून बाहेरच्या मुलखात येऊन, कुटुंबासाठी कष्टत राहणारा पंजाबी तरुण ' राजिंदर ' .... ' असंगाशी संग '  मधील गँरेंजवाला, गाडी चोरीच्या आरोपावरून तुरुंगात जावं लागलेला भीमसू.... ' आवळे ' या व्यक्तिचित्रातील आर्जवाने आवळे विकत घ्या म्हणणारी गरीब मुलगी.... हा व्यक्तिचित्रसंग्रह वाचकांनाही अनुभवसमृद्ध करून जातो. \u003cbr\u003e\u003cstrong\u003eया पुस्तकाचे लेखक :- महादेव मोरे प्रकाशक :- मेहता पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":50076799893826,"sku":"9789357204293","price":288.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Jagta-jagta-F.jpg?v=1753645773","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/jagata-jagata-%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%a4%e0%a4%be","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}