{"product_id":"jagatik-nobel-kavi","title":"JAGATIK NOBEL KAVI  (जागतिक नोबेल कवी)","description":"\u003ch3\u003e\u003cspan\u003eजागतिक नोबेल कवी\u003c\/span\u003e\u003c\/h3\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e'अमृतातेही पैजा जिंकणारी' आपली मायबोली मराठी! नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रादेशिक भाषांना अपरिहार्यपणे बहाल करण्यात आलेले अभ्यासक्रमातील मानाचे स्थान आणि बहुभाषिक बनण्याची कालानुरूप प्रासंगिकता या पार्श्वभूमीवर डॉ. राजेश विश्वनाथ गायकवाड आणि डॉ. संगीता गोविंदराव आवचार यांच्या नोबेल पुरस्कारप्राप्त कवींच्या अनुवादप्रकल्पाचे महत्त्व निर्विवाद ठरते. अनुवादविश्वात आद्य गणला जाईल असा हा उपक्रम आहे ज्याअंतर्गत नोबेल पुरस्कारप्राप्त निवडक कवींच्या कवितांची निवड केली आहे. साहित्याच्या नोबेल पुरस्कारप्राप्त यादीतील अत्यंत सुरुवातीच्या पंधरा कवींचा यात समावेश आहे. या लक्ष्यवेधी कवींच्या काळ, वेळ, देश- प्रदेश, भाषा आदि सर्व संबंधित शक्तिस्थळांचा समग्र अभ्यास करून, विविध संस्कृतींमध्ये तादात्म्य साधत हा अनुवादयज्ञ तडीस नेण्याचा दोन्ही अनुवादकांनी भाषेच्या विकासाच्या दृष्टीने स्तुत्य प्रयत्न केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : संगीता अवचार , राजेश गायकवाड \u003cbr\u003eप्रकाशन :मिहाना पब्लिकेशन्स \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52145311809858,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/jagtiknoblekavi-f.jpg?v=1772883236","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/jagatik-nobel-kavi","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}