Jagbharatle Dhatingan (जगभरातले धटिंगण) By Nilu Damale
Jagbharatle Dhatingan (जगभरातले धटिंगण) By Nilu Damale
Share
Author: Nilu Damale
Publisher: Samakalin Prakashan
Pages: 124
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Jagbharatle Dhatingan (जगभरातले धटिंगण)
Author : Nilu Damale
लोकशाही मार्गाने सत्तेवर येऊन लोकशाहीलाच पायदळी तुडवणारे निरंकुश सत्ताधारी
आज अनेक देशांमध्ये लोकशाही आहे. तिथे निवडणूक होते. तिथे माध्यमं आहेत. न्यायालय, विरोधी पक्ष सारं काही आहे. हे सारे लोकशाहीचे कठडे. सत्तेचा गाडा लोकशाहीच्या मार्गावरून घसरू नये यासाठी त्यांची योजना असते. पण लोकशाही व्यवस्थेत राहूनच या कठड्यांना धडक देणारे सत्ताधीश सतत तयार होत असतात. असे अनेक सत्ताधीश आजही जगात उन्माद माजवत आहेत. त्यातले काही आता थेट हुकूमशहा म्हणून ओळखले जातात, तर काहींचे चेहरे अद्याप बुरख्याआड आहेत. असे हुकूमशहा का तयार होतात? त्यांच्या उदयाला त्या देशाचा इतिहास किती आणि कसा कारणीभूत असतो? आपली निरंकुश सत्ता ते कशाच्या जोरावर टिकवून ठेवतात? जगातल्या निवडक दहा धटिंगणांचा हा प्रवास सांगणारं , लोकशाही देशांतल्या नागरिकांना धोक्याची सूचना देणार पुस्तक.