{"product_id":"jahirat-vishwa","title":"Jahirat vishwa (जाहिरात विश्व )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eJahirat vishwa (जाहिरात विश्व )\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजाहिरातींमुळे व्यवसाय वाढतो आणि व्यवसायातून बाजार फुलतो. मानवी आयुष्याची संजीवनी म्हणजे बाजारपेठ. यातून मिळणाऱ्या टॅक्सवरच सरकार चालते. सरकारी व खाजगी नोकऱ्या निर्माण होतात.बाजारात भाषाही प्रवाही होतात. त्यामुळे ज्या व्यक्तीला आयुष्यात यशस्वी व्हायचे आहे, त्याने बाजारपेठेची व जाहिरातींची भाषा लवकर शिकून घेतली पाहिजे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: विनोद जैतमहाल \u003cbr\u003eप्रकाशक: साकेत प्राकशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":53344916799810,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/jahiratvishwaF.jpg?v=1778920213","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/jahirat-vishwa","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}