{"product_id":"jail-birds","title":"Jailbirds ( जेलबर्डस )","description":"\u003cp\u003eजेलबर्डस ही भाऊ पाध्ये यांची शेवटची कादंबरी. दीर्घ कारावास भोगून परतलेले तीन कैदी ! तुरुंगातल्या अनुभवांमुळे बदलून गेलेली त्यांची जीवनदृष्टी. अन्याय्य भूतकाळाच्या सावलीतून मुक्त होण्याची धडपड आणि वर्तमानाला सामोरे जाताना निर्माण झालेले नैतिक पेच हे कादंबरीतले ठळक सूत्र. वेगवान घटनाप्रधान रहस्यकथेचा रुपबंध अनुसरत असतानाही वास्तवाचे आणि सामाजिक चलनवलनाचे नेमके आकलन व्यक्त करणार्या पात्रांचा समूह कादंबरीतून उभा राहतो.\u003c\/p\u003e","brand":"akshardhara","offers":[{"title":"Default Title","offer_id":46037884043586,"sku":"9788195735303","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/products\/9788195735303-f.jpg?v=1762417583","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/jail-birds","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}