1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Jatak Katha (जातक कथा)
Jatak Katha (जातक कथा)
Regular price
Rs.269.10
Regular price
Rs.299.00
Sale price
Rs.269.10
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Dharmanand kosambi
Publisher: Saket Prakashan
Pages: 296
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Jatak Katha (जातक कथा)
जातक कथा
भाग १ ते ३
सिंहलद्वीप, ब्रह्मदेश आणि सयाम देशात या जातक कथा खूपच लोकप्रिय आहेत. मात्र,भारतात-बुद्धांच्याच जन्मभूमीत त्यांचा परिचय व्हावा तसा झाला नाही. बुद्धसमकालीन समाजस्थितीवर लिहिताना बंगाली आणि हिंदू तरुण पंडित अलीकडे त्यांचा उपयोग करू लागले आहेत; परंतु त्यांनी जातक कथा समग्रपणे वाचल्या नाहीत. त्यांची सर्व भिस्त युरोपियन पंडितांनी लिहिलेल्या लेखांवर आहे. म्हणून धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेल्या या कथांना अनन्यधारण महत्त्व आहे.
लेखक: धर्मानंद कोसंबी
प्रकाशक: साकेत प्रकाशन
