{"product_id":"jatak-katha-जातक-कथा-1","title":"Jatak Katha (जातक कथा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eJatak Katha (जातक कथा)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eजातक कथा\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e भाग १ ते ३\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसिंहलद्वीप, ब्रह्मदेश आणि सयाम देशात या जातक कथा खूपच लोकप्रिय आहेत. मात्र,भारतात-बुद्धांच्याच जन्मभूमीत त्यांचा परिचय व्हावा तसा झाला नाही. बुद्धसमकालीन समाजस्थितीवर लिहिताना बंगाली आणि हिंदू तरुण पंडित अलीकडे त्यांचा उपयोग करू लागले आहेत; परंतु त्यांनी जातक कथा समग्रपणे वाचल्या नाहीत. त्यांची सर्व भिस्त युरोपियन पंडितांनी लिहिलेल्या लेखांवर आहे. म्हणून धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेल्या या कथांना अनन्यधारण महत्त्व आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक:  धर्मानंद कोसंबी\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: साकेत प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55895598858562,"sku":null,"price":269.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/JATAKKATHA-F.jpg?v=1786444899","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/jatak-katha-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%95-%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be-1","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}