{"product_id":"jatisanstheche-ucchhatan","title":"Jatisanstheche Ucchatan (जातिसंस्थेचे  उच्चाटन )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eJatisanstheche Ucchatan (जातिसंस्थेचे  उच्चाटन )\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचातुर्वर्ण्य  आणि जातिव्यवस्था  याविरुद्ध  डागलेली  सर्वात प्रभावी  तोफ , असे वर्णन डॉ . आंबेडकरांच्या या प्रबांधचे करता येईल . डॉ . आंबेडकरांच्या एकंदर समाजकारणात आणि राजकारणात  या प्रबांधचे स्थान मध्यवर्ती आहे . या प्रबंधाच्या एका महत्वाच्या  वैशिष्ट्याकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे . जातीव्यवस्थेत कनिष्ठ जातींवर  अन्याय  झाला ; पण डॉ . आंबेडकर केवळ आपल्यावरील अन्याय  वेशीवर  टांगत  नाहीत .जातिव्यवस्थेमुळे संपूर्ण हिंदू  समाजाचेच विघटन  कसे  झाले आणि  वारंवार  पराभव कसे  पत्करावे  लागले , यावर  तितकाच  भर  देतात . डॉ . आंबेडकरांची दृष्टी अत्यंत  व्यापक होती . जातिव्यवस्थेचे हलाहल त्यांना  प्राशन करावे  लागले . पण  तरीही  ते संपूर्ण  हिंदू  समाजाच्या हानीची  कारणमीमांसा मांडतात . हलाहल कंठात  धारण  करून ज्यांच्यामुळे  हा  जुलूम सहन करावा  लागला , त्यांनाही हिताचा मार्ग  दाखवतात .\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : डॉ . बाबासाहेब  आंबेडकर \u003cbr\u003eअनुवाद  : वसंत मून \u003cbr\u003eप्रकाशक : मनोविकास प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":53847024599362,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/JatisansthecheUcchatanf.png?v=1779525607","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/jatisanstheche-ucchhatan","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}