{"product_id":"jay-bhim","title":"JAY BHIM (जय भीम)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eजय भीम \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eडॉ. आंबेडकरांच्या विचारप्रकाशात माझे न्यायनिर्णय \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eजय भीम ही केवळ एक घोषणा नसून शोषितांची युद्धगर्जना आहे.\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"माझी अशी अपेक्षा आहे की डॉ. आंबेडकरांच्या सन्मानार्थ नुसते नामकरण समारंभ \u003cbr\u003eआणि पुतळे उभारत बसण्यापेक्षा, त्यांची शिकवण, त्यांचे विचार सर्व संबंधितांपर्यंत पोहोचवले पाहिजेत जेणेकरून त्यांनी मांडलेला संविधानिक दृष्टिकोन प्रत्यक्षात येईल. \u003cbr\u003eमद्रास उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून मी जाती आणि धर्माशी संबंधित अनेक\u003cbr\u003eनिकाल दिले आणि त्याकामी आंबेडकरांचे लेखन निःसंशयपणे माझ्या मदतीला आले. दुर्दैवाने, बरेच निकाल कायद्याच्या जर्नल्समध्ये नोंदवले गेले नाहीत. एक प्रकारची 'मला शिवू नका' हे वृत्ती कायम असल्याने. या परिस्थितीत, मी माझ्या आदेशांचा सारांश आणि ती \u003cbr\u003eप्रकरणे माझ्यासमोर कोणत्या परिस्थितीत आली हे प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. सार्वजनिक महत्वाच्या बाबींचे सुलभ दस्तऐवजीकरण तरुणांचे लक्ष वेधून घेऊ शकते. \u003cstrong\u003e \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: न्यायमूर्ती के. चंद्रू \u003cbr\u003eभाषांतर : राहुल कोसम्बी \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54109211590978,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/JAYBHIMF.jpg?v=1779772645","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/jay-bhim","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}