Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Jay Kailas (जय कैलास)

Jay Kailas (जय कैलास)

Regular price Rs.540.00
Regular price Rs.600.00 Sale price Rs.540.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. Avinash Binivale

Publisher: Hedwig Media House

Pages: 377

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Jay Kailas (जय कैलास)

जय कैलास 

सारे यात्रेकरू मानससरोवराच्या काठावर उभे होते. पाठीमागे रंगीबेरंगी, बारीक-बारीक खड्यांचं वाळवंट नि समोर निळं सरोवर. साक्षात् समुद्राप्रमाणे उसळणाऱ्या मानसातल्या लाटा पाहून अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रु आले! दूर-दूर क्षितिजापर्यंत नजर पोहोचत होती तिथपर्यंत दिसत होतं ते फक्त मोरपिशी सरोवर नि निळंभोर आकाश ! डोळ्यांचं पारणं फिटवणारं दैवी सरोवर- मानस सरोवर ! पाणी तर इतकं नितळ की सरोवराच्या तळातले रंगीबेरंगी दगडगोटे मोजावेत !
सारं सारं विसरून मिहिर 'मानस' सरोवराकडे एकटक बघत होता...त्याला साऱ्या जगाचा विसर पडला होता...त्याची 
समाधि लागली होती !
असं काय विलक्षण आहे इथे ?...

लेखक: डॉ. अविनाश बिनीवाले 
प्रकाशक : हेडविग मीडिया हाऊस 

View full details