{"product_id":"jay-kailas-जय-कैलास","title":"Jay Kailas (जय कैलास)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eJay Kailas (जय कैलास)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eजय कैलास \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसारे यात्रेकरू मानससरोवराच्या काठावर उभे होते. पाठीमागे रंगीबेरंगी, बारीक-बारीक खड्यांचं वाळवंट नि समोर निळं सरोवर. साक्षात् समुद्राप्रमाणे उसळणाऱ्या मानसातल्या लाटा पाहून अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रु आले! दूर-दूर क्षितिजापर्यंत नजर पोहोचत होती तिथपर्यंत दिसत होतं ते फक्त मोरपिशी सरोवर नि निळंभोर आकाश ! डोळ्यांचं पारणं फिटवणारं दैवी सरोवर- मानस सरोवर ! पाणी तर इतकं नितळ की सरोवराच्या तळातले रंगीबेरंगी दगडगोटे मोजावेत !\u003cbr\u003eसारं सारं विसरून मिहिर 'मानस' सरोवराकडे एकटक बघत होता...त्याला साऱ्या जगाचा विसर पडला होता...त्याची \u003cbr\u003eसमाधि लागली होती !\u003cbr\u003eअसं काय विलक्षण आहे इथे ?...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: डॉ. अविनाश बिनीवाले \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : हेडविग मीडिया हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55905942110530,"sku":null,"price":540.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Untitled_bb8d18ce-6afa-49e7-8027-fcd1cda29994.jpg?v=1786538943","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/jay-kailas-%e0%a4%9c%e0%a4%af-%e0%a4%95%e0%a5%88%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b8","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}