{"product_id":"jhad","title":"Jhad (झाड)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eझाड (किशोर कादंबरी)\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eगणेश घुले \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eचित्रे : शशी शेट्ये \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन: प्रॉमिथिअस\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'सुंदर माझी शाळा' या कवितासंघ्रहातून बाळ-किशोर साहित्यात आपला वेगळा ठसा \u003cbr\u003eउमटवणाऱ्या गणेश घुले यांची नवी कादंबरी  'झाड' यात वडाचं झाड आपलीच गोष्ट \u003cbr\u003eसांगत आहे. ही गोष्ट हळूहळू घडत जाते, उलगडत जाते , मुलं, शाळा, पक्षी, झाडं, गाव \u003cbr\u003eआणि या बरोबरच सगळी व्यवस्था या गोष्टीचा भाग बनते. झाडांचे सगळं जगणंच \u003cbr\u003eगोष्टरूप धारण करते. छोटी वाक्ये, अचूक शब्द निवड, तपशिलाबाबत अखंड जागृतता ,\u003cbr\u003eप्रतिमा-प्रतिकांची सांगड यामुळे वाचनीयता वाढत जाते. किशोरवयीन मानसशास्त्र \u003cbr\u003eलेखकाने योग्य प्रकारे ध्यानात घेऊन कादंबरीची संरचना उभी केली आहे. त्यामुळे ही \u003cbr\u003eकादंबरी बालसाहित्यातील महत्वाची कादंबरी ठरते. आजच्या काळातील निसर्गाशी \u003cbr\u003eमुलांचे तुटलेले नाते पुर्नप्रस्थापित करण्यात ही कादंबरी यशस्वी ठरेल अशी खात्री वाटते. \u003cbr\u003e\u003cstrong\u003eराजन गवस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54110351622466,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ZHAADF_GANESHGHULE.jpg?v=1779774325","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/jhad","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}