{"product_id":"jhoka","title":"Jhoka (झोका)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eझोका\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e'झोका' कादंबरी ही इच्छा आणि आकांक्षा, कामना कल्पना आणि वास्तव यांच्यामध्ये आंदोलणाऱ्या नायिकेची कथा आहे. आयुष्यात घडणाऱ्या घटना आणि त्यांचा मानवी मनावर पडणारा प्रभाव याचे अचूक चित्रण आणि समर्थन 'झोका' कादंबरीत वाचायला मिळते. या कथानकातल्या पात्रांची स्वभावभिन्नता वाचताना आपण त्या पात्रांमध्ये गुंतून पडतो. इथे सुष्ट-दुष्ट, प्रेमळ खविष्ट, ध्येयप्रेरित आणि व्यवहारी, आयुष्याशी न भांडता ते आयुष्य आनंदाने जगणारी अशी सर्व माणसे वाचकाला अनुभवता येतात आणि वाचकाला वाटत राहते की, मी बघितल्या आहेत अशा व्यक्ती. त्यांची आठवण होते आणि डोळे पाणावतात. सजीव... सजीव... अत्यंत सजीव लेखन, चित्रदर्शी, ओघवत्या सरळ भाषेत, प्रसंग समोर घडतोय असे वाटते. या कथानकातली नाट्यमयता मनावर रमल करते. क्षणात् भूतकाळ आणि क्षणात् वर्तमानकाळात नेणारी 'झोका' ही शकत कादंबरी आहे, जिचा शेवट कसा असेल ही उत्सुकता वाचताना सतत निर्माण होत असते. विक्रम भागवत यांची ही कादंबरी रसिक वाचकांच्या मनात घर करेल याची खात्री आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eलेखक. विक्रम भागवत \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक. मिहाना पब्लिकेशन \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52826470089026,"sku":"MIHA0063","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Jhoka_B.jpg?v=1774957425","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/jhoka","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}