{"product_id":"jo-je-vanchil-to-te-khao","title":"JO JE VANCHIL TO TE KHAO \t(जो जे वांछील तो ते खाओ)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eJO JE VANCHIL TO TE KHAO     (जो जे वांछील तो ते खाओ)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eशाकाहार-मांसाहार करण्यासंबंधी अनेक अंधश्रद्धा सर्वत्रच आहेत; परंतु भारतात त्याला धर्माचे अधिष्ठान देण्याचा प्रयत्न एका वर्गाने, वर्णाने गेल्या काही थोड्या शतकांत केला. त्यामुळे आहारासंबंधी कट्टरता आणि त्यातून लोकजीवनात कटुता निर्माण झाली. ही कट्टरता थेट कोणी कुठे राहायचं, कुठे वावरायचं या प्रश्नांपर्यंत पसरत गेली. पोषण राहिलं बाजूला, बौद्धिक कुपोषणापर्यंत \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअन्नाचे प्रश्न भिडले. हा प्रश्न केवळ पोटाचा नाही, तर डोक्याचाही झाला. म्हणून त्यावर काही विचार स्पष्टपणे मांडणं गरजेचं वाटलं. त्यातूनच हे पुस्तक जन्मलं आहे. आशय अधिक रुचीपूर्ण व्हावा म्हणून विचारांसोबत पाककृतींचाही समावेश या पुस्तकात केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक:मुग्धा कर्णिक \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":68294796017986,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/jojevanchiltotekhao-f.jpg?v=1795261533","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/jo-je-vanchil-to-te-khao","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}