{"product_id":"jyotishshastra-nashib-khare-ki-khote","title":"Jyotishshastra : Nashib Khare Ki Khote ? (ज्योतिषशास्त्र : नशीब, खरे की खोटे ? )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eज्योतिषशास्त्र : नशीब, खरे की खोटे ? \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eज्योतिषशास्त्राचे किंवा ज्योतिष सांगणाऱ्यांचे सद्यस्थितीत देशभरात जरी स्तोम माजलेले दिसत असले तरी अनेक लोकांच्या मनात ज्योतिष फलज्योतिषाबद्दल असंख्य प्रश्न आहेत. देशभरात लोकांमध्ये आपले नशीब जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता असते. खुपच कमी लोक असतील ज्यांनी आपल्या मुलाची\/मुलीची कुंडली बनवली नाही.\u003cbr\u003eहे भविष्य सांगणारे ज्योतिषी कशाचा आधार घेवून भविष्य सांगतात? कुंडली बनवतात?\u003cbr\u003eज्योतिषशास्त्र नेमकं कोणत्या सिध्दांतांवर चालतं?\u003cbr\u003eहस्तसामुद्रिक, मुद्रासामुद्रिक, अंकसामुद्रिक म्हणजे काय?\u003cbr\u003eनशीब-ज्योतिष खरं असतं की खोटं?\u003cbr\u003eकर्मवीपाक सिद्धांत म्हणजे काय?\u003cbr\u003eनशीब-ज्योतिषावर कीतपत विश्वास ठेवला पाहिजे?\u003cbr\u003eआपले भुत-भविष्य-वर्तमान हे आधीच ठरलेले असतात का?\u003cbr\u003eब्रम्हांडातील ग्रह-ताऱ्यांचा आपल्या जीवनावर परिणाम होतो का? जर होतो तर कसा?\u003cbr\u003eकुंडली खरी असते का?\u003cbr\u003eदेशभरातील ज्योतिषांना प्रा. श्याम मानवांनी कोणती आव्हाने दिली आहेत?\u003cbr\u003eज्योतिषकथनाचे जे अनेक प्रकार आहेत ते प्रकार कोणते?\u003cbr\u003eज्योतिष हे विज्ञानाच्या कसोटीवर खरे उतरते का?\u003cbr\u003eया सर्व प्रश्नांची उत्तरे आणि गेल्या 40 वर्षांत अंधश्रध्देविरुध्द लढताना प्रा.श्याम मानवांचा अनेक लहान-मोठ्या ज्योतिषांसोबत प्रत्यक्ष संबंध आला त्याबद्दलचे विविध अनुभव ह्या सर्व गोष्टींची इत्यंभुत माहिती म्हणजे हे पुस्तक. ज्योतिषशास्त्राविषयी तुमच्या मनात असलेल्या प्रत्येक शंकेचे समाधान म्हणजे हे पुस्तक..\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. प्रा. श्याम मानव \u003cbr\u003eप्रकाशक. फ्रिडम पब्लिकेशन \u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52270786740546,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/JyotishshastraF.jpg?v=1773208684","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/jyotishshastra-nashib-khare-ki-khote","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}