{"product_id":"kahihi-hou-shakt-काहीही-होऊ-शकतं","title":"Kahihi Hou Shakt (काहीही होऊ शकतं)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eकाहीही होऊ शकतं \u003c\/strong\u003e\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअपयशाच्या आवर्तनांत चाचपडून आणि निराशेच्या दऱ्यांतून अनेकदा घसरून जिद्द न सोडता यशाची शिखरे सर करणाऱ्या कोणा एका मुशाफिराच्या खडतर प्रवासाची ही सुरस यशोगाथा आहे. शालांत परीक्षेची अटक ओलांडताना धडपडलेल्या त्याला पुढं आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या विविध विद्यावृत्ती प्राप्त होणं, अशा कादंबरीतच शोभणाऱ्या ; पण खऱ्याखुऱ्या घटनांचं हे प्रांजळ निवेदन असून देवजींच्या मनात असेल, तर काहीही होऊ शकतं याचा लखलखीत वस्तुपाठ आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक. सकाळ प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक. अनिल आप्पासाहेब परुळेकर\u003c\/strong\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51344714137922,"sku":"9789349487185","price":449.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/KahihiHouShaktF.jpg?v=1759046977","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/kahihi-hou-shakt-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%8a-%e0%a4%b6%e0%a4%95%e0%a4%a4%e0%a4%82","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}