Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

kala ani saundryashastra (कला आणि सौंदर्यशास्त्र )

kala ani saundryashastra (कला आणि सौंदर्यशास्त्र )

Regular price Rs.297.00
Regular price Rs.330.00 Sale price Rs.297.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher: Hedwig Media House

Pages: 193

Edition: Latest

Binding: paperback

Language:Marathi

Translator:

कला आणि सौंदर्यशास्त्र 
हस्तपुस्तिका भाग १ व २

कला सौंदर्याशास्त्रापासून वेगळी करता येत नाही. हे दोन विषय ज्या प्रकारे एकमेकांशी संबंधित आहेत त्याबद्दल जाणून घेणे खूप मनोरंजक आहे. दोन कला शिक्षणतज्ज्ञानी लिहिलेले हे सौंदर्यशास्त्रावरील सुंदर पुस्तक आपल्या हातात आहे. डॉ. सुभाष पवार व डॉ. मिलिंद ढोबळे या दोघांनी कला आणि सौंदर्यशास्त्रावरील या छोट्या, नेमक्या आणि आवश्यक पुस्तकाद्वारे ते सिद्ध केले आहे. डॉ. मिलिंद ढोबळे यांचे शिक्षणक्षेत्रातील योगदान देखील खूप महत्वाचे आहे. अत्यंत अल्पावधीत त्यांनी आपला ठसा कला विषयिक प्रशिक्षण क्षेत्रात उमटविलेला आहे .

लेखक: प्रा. डॉ. सुभाष पवार व प्रा.डॉ. मिलिंद ढोबळे 
प्रकाशक : हेडविग मीडिया हाऊस

View full details