{"product_id":"kale-pani","title":"Kale pani ( काळे पाणी )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eKale pani ( काळे पाणी )\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'काळे पाणी' हे नाव उच्चारताच डोळ्यांसमोर उभा राहतो तो भय, वेदना आणि अमानुष शिक्षेचा थरारक इतिहास! समुद्राच्या अथांग पाण्याने वेढलेल्या अंदमानातील त्या काळ्याकुट्ट तुरुंगात कित्येक क्रांतिकारकांनी आपल्या स्वातंत्र्य स्वप्नासाठी असह्य यातना सहन केल्या. शरीर कैद झाले; पण त्यांच्या मनातील स्वातंत्र्याची ज्योत कधीही विजली नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: विनायक दामोदर सावरकर \u003cbr\u003eप्रकाशक: साकेत प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":53346990195010,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/kalepaniF.jpg?v=1778923887","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/kale-pani","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}