{"product_id":"kalee-ran","title":"KALEE RANI \t(काळी राणी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eKALEE RANI     (काळी राणी)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eरत्नाकर मतकरी हे मराठी साहित्य क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचे नाव. मतकरींनी लेखक म्हणून साहित्याचे सर्व प्रकार हाताळले आहेत आणि त्या प्रत्येक प्रकारांमध्ये त्यांचा हातखंडा आहे. एखाद्या गोष्टीत गुंतवून ठेवणे यात रत्नाकर मतकरी या लेखकाने महारथ हासिल केलं आहे. त्यांच्या नाट्यलेखनाचा विचार करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे त्यांच्या नाटकात बाह्य घटना\u003cbr\u003eजितक्या महत्त्वाच्या असतात, तितकाच महत्त्वाचा असतो तो माणसाच्या मनाचा आतला प्रदेश! इच्छा, भीती, महत्त्वाकांक्षा, अपराध, भावना आणि सत्तेची लालसा या सगळ्याचा रंगमंचीय शोध त्यांच्या लेखनातून घेतला जातो. 'काळी राणी' हे याच परंपरेतील एक वैशिष्ट्यपूर्ण नाटक आहे.\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: रत्नाकर मतकरी \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67842624258370,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/kalirani-f.jpg?v=1792578130","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/kalee-ran","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}