{"product_id":"kalikal-कळीकाळ","title":"Kalikal ( कळीकाळ )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eकळीकाळ \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमहाविद्यालयीन शिक्षण घेण्याकरता खेड्यातून शहरात - विशेषतः पुण्यात - दाखल झालेल्या पौगंडवयीन मुलाची शिक्षण ते उच्चशिक्षण ते नोकरी अशी कुतरओढ हा एक इतका विदारक अनुभव आहे, की १९६० च्या दशकापासून ते आजतागायत त्यावर डझनावारी कथा- कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. परंतु त्यावर इतक्या ललितकृती आल्या की, आताही त्यात काहीसा तोच तोचपणा जाणवू लागला आहे. \u003cbr\u003eप्रा. बालाजी घारूळे यांच्या ' कळीकाळ ' या कादंबरीचा विषयही हाच असला, तरी ती या गर्दीतही अगदी ठसठशीतपणे उठून दिसते आणि वेगळा आशयानुभव देऊन जाते. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : हर्मिस प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51266842427714,"sku":"9789385565731","price":480.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/kalikal-f.jpg?v=1757398336","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/kalikal-%e0%a4%95%e0%a4%b3%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}