Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Kalokhache Padgham (काळोखाचे पडघम )

Kalokhache Padgham (काळोखाचे पडघम )

Regular price Rs.72.00
Regular price Rs.80.00 Sale price Rs.72.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 2 left

Author:

Publisher:

Pages: 87

Edition: Latest

Binding: paperback

Language:Marathi

Translator:

Kalokhache Padgham (काळोखाचे पडघम )

Author : Dr Nagnath Kottapalle

मध्ययुगीन परंपरांची मखमली शाल अंगावर घेऊन वावरणारे गाव बदलायला लागते. पाहता पाहता ते एक औद्योगिक शहर म्हणून नावारूपाला येते. त्यातून तिथली सारीच मूल्ये बदलतात. पैसा हीच सर्वात मोठी शक्ती होऊन जाते आणि अध्यात्मालाही बाजारू स्वरूप प्राप्त होऊन जाते.
जागतिकीकरणाच्या प्रभावात उभे राहणारे औद्योगिक जगात आतून कसे पोखरून निघालेले असू शकते, याचे अतिशय भयावह चित्रण वाचकांना जगाकडे पाहण्याची एक नवीच दृष्टी देते.

It Is Published by : Padmagandha Prakashan

View full details