{"product_id":"kalpaant","title":"KALPAANT (कल्पांत)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eकल्पांत\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकल्पांता आधी..\u003cbr\u003eफार म्हणजे शब्दश: फार वर्षांपूर्वीची ही घटना आहे. ती मी वृत्तपत्रात वाचली , का कोणी मला सांगितली, त्याबाबतही मी आता निश्चित असं काही सांगू शकत नाही. ती भारतात घडली, का परदेशात कुठे घडली, तेही मला आठवत नाही. पण, असं असूनही, परवा - परवापर्यंत त्या घटनेनं माझ्या मेंदूचा एक कोपरा कायमचा व्यापून ठेवलेला होता. म्हणून त्या घटनेला माझ्या दृष्टीने सर्वांत जास्त महत्व!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक: सुहास शिरवळकर \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54512770810178,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/KALPATF_9016a774-4be4-40f3-8ac3-73db958f4025.jpg?v=1780658607","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/kalpaant","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}