Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Kamayani (कामायनी)

Kamayani (कामायनी)

Regular price Rs.405.00
Regular price Rs.450.00 Sale price Rs.405.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Girish Jakhotiya

Publisher: Rohan Prakashan

Pages: 244

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Kamayani (कामायनी)

कामायनी 

मूळ राजस्थानी असलेली कामायनी ही कोची, केरळात जन्मते- वाढते. केरळातील तिची पाचवी पिढी. अत्यंत हुशार,कर्तबगार,निडर व तर्कशुद्ध विचार करणारी कामयानी जोधपूरच्या एका उमद्या तरुणाच्या प्रेमात पडून त्याच्याशी लग्न करते. सासर रूढीवादी असल्याने लग्नानंतर तिचा जीवनसंघर्ष सुरु होतो. या संघर्षाच मूळ दोन भिन्न प्रकृतीच्या संस्कृतीमध्ये रुजलेलं असत. हि कादंबरी म्हणजे अशा दोन संस्कृतींमधला टकराव होय. इतिहास आणि परंपरांमध्ये अडकलेलं एक राज्य, तर दुसरं प्रगतिशील विचारांची कास धरणार !

लेखक: गिरीश जाखोटिया 
प्रकाशक: रोहन प्रकाशन 

View full details