{"product_id":"kamayani-कामायनी","title":"Kamayani (कामायनी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eKamayani (कामायनी)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eकामायनी \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमूळ राजस्थानी असलेली कामायनी ही कोची, केरळात जन्मते- वाढते. केरळातील तिची पाचवी पिढी. अत्यंत हुशार,कर्तबगार,निडर व तर्कशुद्ध विचार करणारी कामयानी जोधपूरच्या एका उमद्या तरुणाच्या प्रेमात पडून त्याच्याशी लग्न करते. सासर रूढीवादी असल्याने लग्नानंतर तिचा जीवनसंघर्ष सुरु होतो. या संघर्षाच मूळ दोन भिन्न प्रकृतीच्या संस्कृतीमध्ये रुजलेलं असत. हि कादंबरी म्हणजे अशा दोन संस्कृतींमधला टकराव होय. इतिहास आणि परंपरांमध्ये अडकलेलं एक राज्य, तर दुसरं प्रगतिशील विचारांची कास धरणार !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: गिरीश जाखोटिया \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: रोहन प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55825633313090,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/kamayani-f.jpg?v=1786104319","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/kamayani-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a8%e0%a5%80","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}